Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी,५०००० अनुदान नवीन यादी जाहीर

 


50000 Anudan Yojana Maharashtra List

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! मागील काही दिवसात काही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 50000 रुपये अनुदान यादी जाहीर झाली होती, काही जिल्ह्यात तिसरी तर काही ठिकाणी चौथी यादी आली होती. 

Loan waiver list 

एकनाथ शिंदे यांच्या सर्वात मोठा निर्णय, 50 हजार रूपये आले का यादीत नाव पहा.

कोरोना या साथीच्या आजारामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते.त्यामुळेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकयांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. 

राज्य  सरकारने जाता 2017-18,  2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांत राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकयांना प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पाच दिवसापूर्वीच घेतला आहे Loan waiver list.


राज्यातील जवळपास 23 लाख शेतकर्‍यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना

५०००० अनुदान योजना

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची आम्ही या ठिकाणी ४थी यादी अपलोड करत आहोत,काही जिल्ह्यात ३री तर काही ४थी यादी जाहीर झाली आहे,जसजशा याद्या उपलब्ध होतील तेव्हा आम्ही अपलोड करु.

https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ 

जर याठिकाणी आपले यादीत नाव नसेल तर महा सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र येथे आपले नाव यादीत आहे का चेक करु शकता. 

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सूरू,संपूर्ण माहिती Kukkutpalan Yojana


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement